ASSIGNMENT NO.6

श्री संजय एम माने
सहशिक्षक( समाज शास्त्र)
शहापूर,  बेळगाव
मो. 9481431576
 मी संजय सरांसोबत संपर्क साधला आणि त्यांना विचारलं कि ते त्यांचा विषय म्हणजे समाजशास्त्र हा कसे शिकवतात.
 तर त्यांच्याकडून मला ही माहिती मिळाली कुठे पाठ शिकवताना लेकरांना चर्चा करुन वेगवेगळे चित्रांचा उपयोग करून नक्शा दाखवून तसंच व्हिडीओ क्लिप याद्वारे लेकरांना आपला विषय फारच रुचकर पणाने शिकवतात त्यांच्या या गोष्टी बरे वाटल्या आणि मी या गोष्टी माझ्या शिकवण्याच्या शैलीमध्ये आणू इच्छिते. तसेच माझ्या शिकवण्याच्या शैलीमध्ये मला लेकरांना परीक्षेच्या दृष्टिकोनातून कोणता धडाकिती अंकाचा आहे या धडा ला किती वजन आहे या आधारित मी शिकवत असते. मीसुद्धा नकाशा ग्लोब विविध उपकरणांचा उपयोग करून शिकवत असते तर मला या गोष्टी माझ्या बरे वाटल्या.
 अशाप्रकारे मी त्यांच्यासोबत या गोष्टींचे देवाण-घेवाण करून माझ्या शिक्षण शिकवण्याच्या शैलीमध्ये बदल आणू इच्छिते.
 धन्यवाद