Assignment no.3
1.Name:Vaibhav Vilaspure
Contact no:7625017770
वैभव विलास पुरे हा दहावी वर्गातला मुलगा आहे आणि याला आपण लावण्यात आला व त्याच्या पहिले वडिलांना बोलण्यात आलं आणि मग त्याला बोलण्यात आलं त्याच्या वडिलांना सांगण्यात आले की ते त्यांच्या मुलाची कशी काळजी काळजी घेत आहेत कोरोनाव्हायरस पासून. मुलगा अभ्यास करत आहे का आणि मग त्यानंतर मुलाला बोलण्यात आलं तो कसा अभ्यास करतो आणि त्याला अभ्यास करायला सांगितलं त्याला पहिला धडा म्हणजे युरोपियनांचे भारतात आगमन हा धडा वाचायला सांगितला आणि covid-19 पासून मास्क आणि सॅनिटायझर चा वापर करायला सांगितला आणि याची दक्षता कशी घ्यावी या विषयात सांगण्यात आलं.
2.Name:Mahadev Sagar
Contact no:6363663418
महादेव सगर हा दहावीतला मुलगा आहे आणि याला आज फोन लावण्यात आला आणि मी त्याच्या वडिलांसोबत बोलण्यात आलं आणि त्याला मी त्याच्या वडिलांसोबत बोलण्यात आलं आणि त्यांना विचारण्यात आलं की ते अकरा पासून त्यांची काळजी कशी घेतात त्यांच्या घरी मुलगा अभ्यास करत आहे का नाही आणि ते मुलाला कसा अभ्यास करण्यासाठी मदत करत आहेत या गोष्टी विचारण्यात आले आणि मग त्यानंतर मुलाला बोलवण्यात आलं आणि मुलाला सांगण्यात आले की त्याला अभ्यास करणे किती गरजेचे आहे कारण की आता सध्या त्यांच्या सोबत काहीच कॉन्टॅक्ट नसल्याकारणाने त्यांच्या अभ्यासाला थोडासा खंड पडला त्याचा अभ्यास आला खंड न पडता त्याचा अभ्यासही चालू ठेवावं हे सांगण्यात आलं आणि त्याला करुणा पासून काळजी घ्यावी म्हणून सांगण्यात आले.
3.Name:Bajrang
Contact no:8431488812
बजरंग हा सध्या दहावी मध्ये आहे आणि त्याला आज बोलण्यात आलं आणि त्याच्या आईला बोलण्यात आलं आणि सगळ आणि विचारण्यात आलं की तो अभ्यास कसा चालला त्याच्या आईने सांगितले की त्याच्या घरी त्याची बहीण आहे प्रतीक्षा आणि त्याचा अभ्यास घेत आहे आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी चालल्या आहेत म्हणून त्यांच्या आईने सांगितलं आणि मुलाला देखील बोलणं झालं आणि मुलांनी सांगितले की हो मॅडम मी अभ्यास करत आहे आणि मी त्याला पुस्तक आहेत त्यांनीही विचारण्यात आला आणि मग होत आहे म्हणून त्यांनी सांगितलं आणि मग पुस्तकाचं वाचन करा आणि अभ्यासामध्ये खंड पडू देऊ नका आणि त्याच अनुषंगाने त्याच रीतीने करुणा पासून कशी काळजी घ्यावी ह्या गोष्टी पण सांगण्यात आला वेळोवेळी गर्दीमध्ये फिरू नका हे सांगण्यात आलं.